शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी- 5 लोकसंख्या

अ विभाग

भुगोल लोकसंख्या

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्हयात आहे?

  2. मुबई
    नागपुर
    ठाणे

  3. राज्यात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्हयात आहे?

  4. सिंधुदुर्ग
    भंडारा
    ठाणे

  5. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी कोणती?

  6. नागपुर
    मुंबई
    पुणे

  7. देशाचे मध्यवर्ती ठिकाण कोणते?

  8. नागपुर
    मुंबई
    पुणे

  9. राज्यात लोकसंख्यची घनता कोणत्या जिल्हयात कमी आहे?

  10. सिंधुदुर्ग
    गडचिरोली
    ठाणे

  11. राज्यात लोकसंख्यची घनता कोणत्या जिल्हयात जास्त आहे?

  12. गडचिरोली
    नागपूर
    सिंधुदुर्ग

  13. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोतर प्रमाण कोणत्या जिल्हयात आहे?

  14. सिंधुदुर्ग
    रत्नागिरी
    गडचिरोली

  15. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे?

  16. 925
    952
    950

  17. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोतर प्रमाण कोणत्या जिल्हयात आहे?

  18. मुंबई
    रत्नागिरी
    नागपुर

  19. महाराष्ट्रात किती %लोक साक्षर आहेत?

  20. 72%
    85%
    82%

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.