शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

घटक -महाराष्ट्र नववी



अ विभाग भुगोल


इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी-
घटक - महाराष्ट्र

  1. महाराष्ट्रात किती खेडी आहेत?

  2. 42 हजार
    41 हजार
    43 हजार

  3. महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र पिकासाठी वापरतात?

  4. 56.6
    55.6
    57.0

  5. महाराष्ट्रात कि‍ती टक्क्‍े क्षेत्र वनाचे आहे?

  6. 16 टक्के
    17 टक्के
    15 टक्के

  7. महाराष्ट्रात किती धरणे आहेत?

  8. 2000 पेक्षा जास्त
    1900 पेक्षा जास्त
    1800 पेक्षा जास्त

  9. महाराष्ट्रात किती %क्षेत्र कालव्याने जल सिंचीत आहे?

  10. 23.1
    22.5
    23.0

  11. वनीकरणासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरु करण्यात आली?

  12. संत तुकाराम वन ग्राम योजना
    संत नामदेव वन ग्राम योजना
    संत ज्ञानेश्वर वन ग्राम योजना

  13. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

  14. 4
    5
    6

  15. 8महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

  16. वाघ
    शेकरु
    मोर

  17. बॉक्साईट पासून कोणता धातू मिळवतात?

  18. सोने
    ॲल्युमिनीयम
    तांबे

  19. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळतात?

  20. स्मरीत खडक
    काळा खडक
    जांभ्या खडक

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.