शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी- घटक भारत


समाजशास्त्र 1

 घटक भारत

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. लेखनकला अवगत नव्हती त्या काळास काय म्हणतात?

  2. प्रार्गतिहासिक कालखंड
    मध्यकाळ कालखंड
    ताम्र कालखंड

  3. सजीवांच्या उत्क्रांतीचा सिदधांत कोणी मांडला?

  4. चार्लस डार्विनने
    चर्वाकने
    भटाचार्य

  5. भीमबेटीका ही गुहा कोणत्या राज्यात आहे?

  6. मध्यप्रदेश
    झारखंड
    राज्यस्थान

  7. आदमगड गुहे मध्ये कोणत्या प्राण्याचे चित्र आहे?

  8. हत्ती
    गेंडा
    घोडा

  9. कशाच्या शोधामुळे मानवी जीवन गतिमान झाले?

  10. तांबे शोधामुळे
    अग्नीच्या शोधामुळे
    चाकाच्या शोधामुळे

  11. जगातील प्राचीन संस्कृती कोणती?

  12. ग्रीक संस्कृती
    चीन संस्कृती
    भारतीय संस्कृती

  13. हडप्पा संस्कृती कोणत्या नदिच्या खोरयात आहे?

  14. सिंधू नदी
    गंगा नदी
    नाईल नदी

  15. मोहेनजोदडो येथे कोणी उत्खनन कार्य केले?

  16. राखाल दास बॅनर्जी
    सर जॉन मार्शन
    आशिया मायनर

  17. जहाजाची गोदी कोठे सापडली?

  18. पाण्यात
    समुद्रात
    लोथल

  19. हडप्पा कालीन करमणुकीची साधने कोणती?

  20. सोंगटया,
    सोंगटया, फासे
    फासे

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.