शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी-घटक धर्मचळवळ



समाजशास्त्र 1

घटक धर्मचळवळ

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. धर्मसुधारणेचा शुक्रतारा कोणाला म्हणत?

  2. मार्टीन किंग
    जॉन विक्लिप
    झ्विंगली

  3. डेसिडेरियस इरॅस्मस यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

  4. मुर्खाची स्तुती
    मुर्खाची स्तुती हीच खरी स्तुती
    मुर्ख हेच मुर्ख

  5. स्वित्झर्लंडचा धर्मगुरू कोण होता?

  6. जॉन विक्लिप
    मार्टीन किंग
    झ्विंगली

  7. जॉन कॅल्व्हिन यांनी कोणता ग्रंथ लिहीला?

  8. मुर्खाची स्तुती
    सामाजिक करार
    ख्रिश्चन धर्मसंस्था

  9. दि लास्ट सफर हे चित्र कोणी रेखाटन केले?

  10. लियोनार्डो द व्हिन्सी
    शार्लिमेन
    डान्टेला

  11. मूद्रण यंत्राचा शोध केव्हा लागला?

  12. इ.स.1550
    इ.स.1450
    इ.स.1650

  13. इटालियन काव्याचा जनक कोणाला म्हटले जाते?

  14. डान्टेला
    लियोनार्डो द व्हिन्सी
    डान्टेला

  15. शार्लिमेनला पोपने कोणती पदवी दिली?

  16. लियोनार्डो द व्हिन्सीला
    रोमनसम्राटला
    डान्टेला

  17. मानवतावादाचा जनक कोण आहे?

  18. विल्यम शेक्सपिअर
    पेट्रार्क
    गॅलिलिओ

  19. दुर्बिणीचा शोध कोणी लावला?

  20. गॅलिलिओ
    आयझॉक न्युटन
    विल्यम हॉर्व

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.