शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

नववी- भुगोल उदयोग

अ विभाग भुगोल उदयोग

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महाराष्ट्रात कोठे उदयोगाची उभारणी झाली?

  2. पुणे , पिंपरीचिचवड
    पुणे , ठाणे
    पुणे , सोलापुर

  3. उदयोगातुन बाहेर पडणारया कचरयात साडपाण्यात .......... मिसळतात

  4. धुर
    विषारी वायु
    प्रदुषके

  5. राष्ट्रीय महामार्ग कोण तयार करते?

  6. केंद्र सरकार
    राज्य सरकार
    जिल्हापरीषद

  7. मुंबई नाशिक आग्रा जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमाक कोणता?

  8. 3
    4
    13

  9. पनवेल ते गोवा जाणारा राष्ट्रीय महागमार्ग क्रमाक कोणता?

  10. 18
    4
    17

  11. देशातील पहिली रेल्वे केव्हा सुरु झाली ?

  12. 1853
    1953
    1753

  13. मुंबई ठाणे रेल्वे प्रवास किती किमी चा आहे?

  14. 34 किमी
    35 किमी
    36 किमी

  15. राज्यात अतिशय सुरशित बंदर कोणते?

  16. दाभोळ
    मुंबई
    पोरबंदर

  17. कोकण किनार पटीवर सुमारे किती बंदरे आहेत?

  18. 48 बंदरे
    50 बंदरे
    55 बंदरे

  19. भारतातील पहिले विमान तळ कोणते?

  20. दिल्ली विमानतळ
    कोलकत्ता विमानतळ
    जुहू विमानतळ

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.