शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

घटक अर्थशास्त्र


अ विभाग

 भुगोल अर्थशास्त्र

इ.9 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. ग्रिक शब्द आईकोनोमिया म्हणजे काय?

  2. कौटुंबिक व्यवस्थापन
    अर्थशास्त्र
    व्यवस्थापन

  3. एखादया वस्तुचे विनिमय मुल्य पैशात व्यक्त करणे म्‍हणजे काय?

  4. विचार प्रकट करणे
    विकत घेणे
    किंमत

  5. बजेट शब्दाचा उगम कोणत्या भाषेतुन झाला आहे?

  6. लॅटिन
    ग्रीक
    फ्रेंच

  7. अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या कोणाला म्हणतात?

  8. वाहतुक आणि दळणवळण
    वाहतुक
    दळणवळण

  9. ग्रीक देश कोणत्या नावाने ओळखला जातो?

  10. हेलास
    ग्रीकस
    इटली

  11. ग्रीक संस्कृतीने जगाला कोणती देणगी दिली?.

  12. राजशाहीची
    लोकशाहीची
    लोकतंत्र

  13. ग्रीक मधील कोणते नगरराज्य प्रसिदध होते?

  14. अथेंन्स
    रोम
    ग्रीक

  15. अथेंन्स मधील लोक राज्याच्या प्रमुख शासकास काय म्हणत?

  16. मोरकॉन
    ओरकॉन
    राजा

  17. कोणते लेखन परंपरा सर्वात जुनी मानली जाते?

  18. ग्रीक
    चीन
    भारतीय

  19. दहाव्या शतकात कोणता कवी ओळखला जातो?

  20. होमर
    चोमर
    लोथल

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.