रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास-घटक-स्वांतंत्र चळवळीची पायाभरणी


आठवी- इतिहास 

घटक-स्वांतंत्र चळवळीची पायाभरणी

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. राष्ट्रीय सभेचेपहिले अधिवेशन केव्हा भरले?

  2. 28डिसेंबर 1985
    28डिसेंबर 1885
    28डिसेंबर 1785

  3. पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण?

  4. व्योमेशचंद्र बॅनर्जी
    दादाभाई नौरोजी
    महात्मा गांधी

  5. टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

  6. स्वराज्य
    ज्ञानेवारी
    गीतरहस्य

  7. बंगालची फाळणी केव्हा झाली?

  8. 1905
    1911
    1906

  9. बंगालची फाळणी कोणी केली?

  10. लॉर्ड कर्झनने
    लॉर्ड डलहौसी
    लॉर्ड वेलस्ली

  11. राष्ट्रीय शोक दिन म्हणुन कोणता दिवस पाळला?

  12. 16 ऑक्टोबर
    16 डिसेंबर
    16 नोव्हेबर

  13. बंगालची फाळणी केव्हा रदद झाली?

  14. 1911
    1915
    1905

  15. भारत सेवक समाज्याची स्थापना कोणी केली?

  16. गो ग आगरकर
    गोपाळ कृष्ण गोखले
    म.गांधी

  17. 1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

  18. गोपाळ कृष्ण गोखले
    व्योमेशचंद्र बॅनर्जी
    दादाभाई नौरोजी

  19. मुस्लीम लीग स्थापना केव्हा झाली?

  20. 1906
    1905
    1911

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.