रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास -घटक-भारतीय प्रबोधन 2


आठवी- इतिहास

 घटक-भारतीय प्रबोधन 2

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. केरळ मध्ये आंतरजातीय विवाहास कोणी चळवळ सुरु केली?

  2. राजा राममोहन रॉयने
    महात्मा फुले
    नारायण गुरु

  3. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

  4. राजा राममोहन रॉयने
    महात्मा फुले
    नारायण गुरु

  5. परमहंस सभा कोणी स्थापन केली?

  6. दादोबा पांडुरंग तर्खडकर
    राजा राममोहन रॉयने
    महात्मा फुले

  7. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

  8. दादोबा पांडुरंग तर्खडकर
    महात्मा फुले
    आत्माराम पांडुरंग तर्खडकर

  9. आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

  10. स्वामी विवेकानंद
    दादोबा पांडुरंग तर्खडकर
    आत्माराम पांडुरंग तर्खडकर

  11. सिंगसभा कोठे भरली ?

  12. दिल्ली
    अमृतसर
    लोहा

  13. द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली?

  14. अब्दुल लतीफ
    आत्माराम पांडुरंग तर्खडकर
    स्वामी विवेकानंद

  15. अलिगढ विदयापिठाची स्थापना कोणी केला?

  16. सर सय्यद अहमद खान
    अब्दुल लतीफ
    स्वामी विवेकानंद

  17. महात्मा फुले यांनी कोणाचा संप घडवुन आणला?

  18. परीट
    नाभिकांचा
    माळी

  19. पहिल्या शिक्षिका कोणत्या?

  20. सावित्री बाई फुले
    रमाई
    सरोजिनी नायडु

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.