रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी-घटक-इटली


आठवी- भुगोल

 घटक-इटली

इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. इटलीतील सर्वात उच्च शिखर कोणते?

  2. पॅराडिसो
    गॉडविन ॲस्टीन
    पॅराडायस

  3. इटली देश कोणत्या उत्पादनात अग्रेसर आहे?

  4. गंधक
    पेटोल
    राकेल

  5. कोणता मार्ग हा फ्री वे म्हणुन प्रसिदध आहे?

  6. मिलान-रोम-नेपल्स
    नेपल्स
    रोम-नेपल्स

  7. इटलीची प्रमुख भाषा कोणती?

  8. इटालियन
    हिंदी
    मराठी

  9. इटलीने जागतिक संगिताला दिलेली देणगी कोणती?

  10. अरेबियन नाईट
    ब्रेक डॉन्स
    ऑपेरा

  11. इटलीची राजधानी कोणती?

  12. रोम
    मुबई
    मिलान

  13. लिओनार्डी विन्सी हे संग्रालय कोठे आहे?

  14. तुरीन
    मिलान
    रोम

  15. इटलीत मोटार गाडयाच्या उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिदध आहे?

  16. मिलान
    रोम
    तुरीन

  17. इटलीतील प्रमुख नदी कोणती?

  18. पो नदी
    रोम नदी
    पोनाल नदी

  19. कोणत्या शहरास कालव्याचे शहर म्हणतात?

  20. व्हेनिस
    रोम
    मिलान

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा