शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आठवी-घटक-युरोपखंड



आठवी- भुगोल

 घटक-युरोपखंड

इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. क्षेत्र फळाच्या दृष्टीने युरोप खंडाचा कितवा क्रमांक लागतो?.

  2. 6 वा
    7 वा
    8 वा

  3. कोणता खंड पुर्णपणे उत्तर गोलार्धात आहे?

  4. अमेरिका खंड
    आशिया खंड
    युरोप खंड

  5. जर्मनीमधील सर्वात उच्च शिखर कोणते?

  6. झ्युगपिट़स
    झुग्इर
    ओनाइग्‍

  7. कोणत्या उत्पादनास जर्मनी अग्रेसर आहे?

  8. कोळसा व सोनं
    लोह व कोळसा
    पोटॅश व कोळसा

  9. बटाटयाच्या उत्पादनास कोणता देश जगात अग्रेसर आहे?

  10. जर्मनी
    भारत
    इंग्लड

  11. जर्मनीत एकास दिशेने वेगाने वाहतुक करणारे चौपदरी मार्गास काय म्हणतात?

  12. बान्स
    ऑटोबान्स
    महामार्ग

  13. जर्मनीतील प्रमुख भाषा कोणती?

  14. जर्मन
    इंग्रजी
    फ्रेंच

  15. जर्मनीचा प्रमुख खेळ कोणता?

  16. गोल्प
    किक्रेट
    फुटबॉल

  17. जर्मनीची राजधानी कोणती?

  18. बर्लिन
    रोन
    जर्मनी

  19. हम्बोट हे प्रसिदध विद्यापिठ कोणत्या शहरात आहे?

  20. बर्लिन
    बॉन
    रोम

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.