शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आठवी- घटक-ऑस्ट्रेलिया खंड चाचणी

आठवी

आठवी- भुगोल

 घटक-ऑस्ट्रेलिया खंड

इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. ऑस्ट्रेलियाला कोणता खंड म्हणून ओळखतात?

  2. कांगारुंचे खंड
    कांगो खंड
    ऑस्ट्रिया खंड

  3. ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यातुन कोणते वृत्त जाते?

  4. कर्कवृत्त
    मकरवृत्त
    रेखावृत्त

  5. ऑस्ट्रेलियातील कुत्रा सारखा दिसनारा प्राणी कोणता?

  6. डिंगो
    कुत्रा
    सायाळ

  7. ऑस्ट्रेलियातील सर्वाच्च शिखर कोणते?

  8. माउंट कॉशिस्को
    कालगुर्ली
    कुलगार्डी

  9. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

  10. एमू
    मोर
    कबुतर

  11. ऑस्ट्रेलियात कोणत्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा आढळते?

  12. मरे
    ओपल
    मरेर्डिांग

  13. ऑस्ट्रेलियात कोणत्या भागात सोन्याच्या खाणी आहेत?

  14. कुलगार्डी व कालगुर्ली
    कुलगार्डी
    कालगुर्ली

  15. कोणत्या नावाचे मौल्यावान खडे ऑस्ट्रेलियात सापडतात?

  16. मौल्यावान खडे
    सोने
    ओपल

  17. पोटाशी पिशवी असलेला कोणता प्राणी ऑस्ट्रेलियात आढळतो?

  18. कांगारु
    कांगो
    कांगर

  19. ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेयेस कोणते बेट आहे?

  20. भारतीय बेट
    टास्मानिया
    फिलीपाईन्स

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा