आठवी- भुगोल
घटक-अवकाश भरारीव पृथ्वीचे अंतरंग
इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणीप्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
- 1GPS चा लॉगफॉर्म काय?
- अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात?
- भारताच्या पुर्व किनारपटटीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे?
- पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग आहेत?
- पृथ्वीच्या पृष्ठापासून किती किमी अंतरावर केंद्र आहे?
- भुकवचाची सरासरी किती किमी आहे?
- पृथ्वीच्या गाभ्याकडे जाताना दर 32 मिटरला किती अंश सेल्सियस तापमान वाढते?
- भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात?
- भुकंप मापाचे एकक कोणते?
- दख्खनचे पठार हे स्वांतत्र भारताचे काय म्हणत?
Global Positioning System
Global Position System
Goal Positioning System
विमान
अग्निबाणाचा
बाण
मुबंई
चेन्नई
श्रीहरीकोटा
3
4
6
6371 किमी
6071 किमी
6300किमी
30 किलोमिटर
50 किलोमिटर
40 किलोमिटर
3अंश सेल्सियस
2 अंश सेल्सियस
1 अंश सेल्सियस
सियाल
सायमा
गाभा
भुकंपमापक
सिस्मोग्राप
रिश्टर
ढालक्षेत्र
शेती क्षेत्र
खनिजांचे
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा