रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- घटक-भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना

आठवी-इतिहास-

 घटक-भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोेडवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. वास्को द गामा भारतात कोणत्या ठिकाणी आला?

  2. कालिकत
    पोरबंदर
    मुबई

  3. इंग्रज व फ्रेंच यांच्यातील युदधे कोणत्या नावाने ओळखली जातात?

  4. बक्सार युदध
    प्लासीची लढाई
    कर्नाटक युदधे

  5. प्लासीची लढाई केव्हा झाली?

  6. 1757
    1857
    1767

  7. इंग्रजाने कोणाला नवाबपद दिले?

  8. मीर जाफर
    टिपु सुलतान
    सिददी

  9. बक्सार युदध केव्हा झाले?

  10. 1764
    1765
    1856

  11. टिपु सुलतान कोणत्या लढाईत धारातीर्थ पडला?

  12. प्लासीची लढाई
    श्रींरंगपटटणम
    कर्नाटक युदधे

  13. पश्चिम भारतातील इंग्रजाचे प्रमुख केंद्र कोणते?

  14. मुंबई
    सुरत
    पोरबंदर

  15. 1882 साली इंग्रज मराठा युदध कोणत्या तहाने संपले ?

  16. पुरंदरचा तह
    सालबाईचा तह
    तैनाती तह

  17. लॉर्ड वेलस्ली भारतात केव्हा आला?

  18. 1798
    1799
    1898

  19. तैनाती फौज कोणी अमलात आणली?

  20. लॉर्ड वेलस्ली
    लॉर्ड कर्झन
    लॉर्ड डलहौसी

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.