रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास -घटक-भारतीय प्रबोधन



आठवी- इतिहास 

घटक-भारतीय प्रबोधन

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. कोणत्या शतकात भारतास प्रबोधन युगास सुरुवात झाली?.

  2. 19 व्या शतकात
    20 व्या शतकात
    18 व्या शतकात

  3. कोणाच्या आदोलंनामुळे सतीबंदीचा कायदा झाला?

  4. लॉर्ड कर्झन
    राजा राममोहन रॉय
    डलहौसी

  5. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरु केली?

  6. 1948
    1859
    1848

  7. स्त्री-पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहीला?

  8. ताराबाई शिंदे
    महात्मा फुले
    महर्षी धोंडो केशव कर्वे

  9. अनाथ बालकश्रम कोणी सुरु केले?

  10. महर्षी धोंडो केशव कर्वे
    महात्मा फुले
    ताराबाई शिंदे

  11. पहिले महिला विदयापिठ कोणी सुरु केले?

  12. महात्मा फुले
    महर्षी धोंडो केशव कर्वे
    ताराबाई शिंदे

  13. मुबंई येथे कोणत्या प्रथेविरुध्द परिषद भरली?

  14. सतीबंदी
    केशवपन
    देवदासी

  15. स्त्रिायावरील अन्यास आपल्या लेखनीतुन कोणी वाचा फोडली?

  16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    महर्षी धोंडो केशव कर्वे
    ताराबाई शिंदे

  17. लोकहितवादी कोणाला म्हटले जाते?

  18. लोकमान्य टिळक
    गो ग आगरकर
    गोपाळ हरी देशमुख

  19. सत्यशोधक समाजाच्या स्थापना कोणी केली?

  20. महात्मा फुले
    गो ग आगरकर
    लोकमान्य टिळक

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.