रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी-घटक-ब्रिटिश सत्तेचा भारतावर परिणाम

आठवी- इतिहास 

घटक-ब्रिटिश सत्तेचा भारतावर परिणाम

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. एशिययटिक सोसायटीची स्थापना केाणी केली?

  2. विल्यम जोन्स
    जगदीश चंद्र बोस
    राजाराम मोहनराय

  3. सतीबंदीचा कायदा कोणी आणला?

  4. लॉर्ड कर्झन
    लॉर्ड डलहौसी
    लॉर्ड विल्यम बेंटींग

  5. विधवा पुनर्विवाह कायदयाला कोणी मान्यता दिली?

  6. लॉर्ड विल्यम बेंटींग
    लॉर्ड डलहौसीने
    लॉर्ड कर्झन

  7. पाश्चात्त शिक्षण कोणी सुरु केले?

  8. लॉर्ड मेकॅाले
    लॉर्ड कर्झन
    लॉर्ड डलहौसीने

  9. मुबंई विदयापिठाची स्थापना केव्हा झाली?

  10. 1857
    1850
    1957

  11. जमशेदजी टाटा यांनी कोणता कारखाना सुरु केला?

  12. लोखंडाचा
    कोळसा
    कापड गिरणी

  13. भारतीय शिक्षणाचा खरा उदगाता कोण?

  14. लॉर्ड मेकॉले
    लॉर्ड डलहौसीने
    लॉर्ड कर्झन

  15. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुदा केव्हा दिला?

  16. 1780
    1777
    1773

  17. 1784 रोजी कोणता कायदा मंजुर झाला?

  18. पिटचा
    सायमन
    चेम्सफोर्ड

  19. राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन कोणत?

  20. जमीन महसुल
    कर
    सारा

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा