रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास -घटक-आझाद हिंद सेना


आठवी- इतिहास 

घटक-आझाद हिंद सेना

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. 'फॉरवर्ड ब्लॉक' हा पक्ष कोणी स्थापन केला?

  2. सुभाषचंद्र बोस
    बीनादास
    रासबिहारी बोस

  3. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

  4. रासबिहारी बोस
    बोस
    नेताजी सुभाषचंद्र बोस

  5. तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुगा असे कोण म्हणत?

  6. रासबिहारी बोस
    सुभाषचंद्र बोस
    बीनादास

  7. अमेरिकेने जपान मध्ये कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकले?

  8. टोकियो व शाघांय
    हिरोशिमा व टोकियो
    हिरोशिमा व नागासाकी

  9. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले?

  10. 16 ऑगस्ट 1945
    18 ऑगस्ट 1944
    18 ऑगस्ट 1945

  11. नौदलाचा उठाव केव्हा झाला?

  12. 18 फेब्रुवारी 1946
    10 फेब्रुवारी 1946
    18 फेब्रुवारी 1944

  13. किसान सभा संघटना कोणी स्थापन केली?

  14. बाबा रामचंद्र
    स्वामी सजानंद सरस्वती
    रमाबाई रानाडे

  15. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते?

  16. पंडिता रमाबाई
    बाबा रामचंद्र
    स्वामी सजानंद सरस्वती

  17. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?

  18. पंडिता रमाबाई
    विठठल रामजी शिंदे
    रमाबाई रानाडे

  19. सेवा सदन हि संस्था कोणी स्थापन केली?

  20. पंडिता रमाबाई
    विठठल रामजी शिंदे
    रमाबाई रानाडे

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.