मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५
आठवी- इतिहास -घटक-छोडो भारत पर्व
आठवी- इतिहास
घटक-छोडो भारत पर्व
इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
दुसरे महायुध्द केव्हा सुरु झाले?
1947
1942
1941
छोडो भारत हा ठराव केव्हा मंजुर झाला?.
8 ऑगस्ट 1942
8 ऑगस्ट 1947
8 ऑगस्ट 1941
प्रतिसरकार कोणी स्थापन केले?
वि. दा. सावरकर
क्रांतीसिंह नाना पाटील
आचार्य विनोबा भावे
वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
आचार्य विनोबा भावे
वि. दा. सावरकर
क्रांतीसिंह नाना पाटील
मित्र मेळा ही संघटना कोणी स्थापन केली?
वि. दा. सावरकर
क्रांतीसिंह नाना पाटील
आचार्य विनोबा भावे
अनुशिलन समितीचे बाँम तयार करण्याचे केंद्र कोठे होते?
माणिकताळा
लाहोर
जपान
कर्जन वायली या अधिकाऱ्याला ठार केले?
राजगुरू
भगतसिंग
मदनलाल धिंग्रा
गदर म्हणजे काय?
विद्रोह
राजद्रोह
द्रोह
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना केव्हा फाशी दिली?
23 मार्च 1934
23 मार्च 1933
23 मार्च 1923
कोलकता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर कोणी गोळया झाडल्या?
बीनादास
भगतसिंग
मदनलाल धिंग्रा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ