रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास-घटक-स्वराज्याचा लढा


आठवी- इतिहास 

घटक-स्वराज्याचा लढा

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. 1909 च्या कायदयास काय म्हणतात?

  2. मोर्ले मिंटो
    चेम्सफर्ड
    सायमन कमिशन

  3. लखनौ करार केव्हा झाला?

  4. 1916
    1915
    1946

  5. पहिले महायुध्द केव्हा सुरु झाले?

  6. ऑगष्ट 1917
    ऑगष्ट 1915
    ऑगष्ट 1914

  7. होमरुल चळवळ कोणी सुरु केली?.

  8. डॉ ॲनी बेझंट
    म.गांधी
    डॉ.राजेंद्रप्रसाद

  9. 1919 साली कोणता कायदा मंजुर केला?

  10. सायमन कमिशन
    मोर्ले मिंटो
    माँटेग्यू - चेम्सफर्ड

  11. राष्ट्रीय चळवळचे सुत्र 1920 साली कोणाकडे आली?

  12. महात्मा गांधी
    डॉ ॲनी बेझंट
    डॉ.राजेंद्रप्रसाद

  13. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले?

  14. 13 एप्रिल 1918
    14एप्रिल 1919
    13 एप्रिल 1919

  15. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते?

  16. मायकेल ओडवायर
    रॉड
    कर्झन

  17. 'सर' हा किताब कोणी परत केला?

  18. महात्मा गांधी
    डॉ ॲनी बेझंट
    रवींद्रनाथ टागोर

  19. कोणत्या अधिवेशनात असहकार चळवळीला मंजुरी मिळाली?

  20. 1920 नागपूर
    1920 पुणे
    1920 मुबई

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.



सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.