मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५
आठवी- इतिहास-घटक-असहकार पर्व
आठवी- इतिहास
घटक-असहकार पर्व
इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
स्वराज्य्ा पक्षाची स्थापना केव्हा झाली?
1922
1924
1921
1927 साली सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली?
ओडवायर कमिशन
माँटेग्यू - चेम्सफर्ड
सायमन कमिशन
लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंग चळवळीचे अधिकार कोणाला दिले?
महात्मा गांधी
रवींद्रनाथ टागोर
सरहद गांधी
दांडीयात्रेचा प्रवास किती किलो मीटरचा होता?
385km
386 km
300km
सरहद गांधी कोणाला म्हणुन ओळखले जाते?
रवींद्रनाथ टागोर
खान अब्दुल गफारखान
महात्मा गांधी
सोलापूरचा सत्याग्रह केव्हा झाला?
3 मे 1930
3 मे 1931
3 मे 1830
पहिली गोलमेज परिषद केव्हा भरली?
1930
1931
1935
पुणे करारात दलिताना राखीव किती जागा दयाव्यात असे ठरले?.
248
148
198
डॉ बाबासाहेब आंबेडकरानी कोणता विषय परिषदेत मांडला?
जातीभेद
दलितासाठी स्वातंत्र मतदार संघाची मागणी
समता
धारसना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
डॉ बाबासाहेब आंबेडकरानी
सरोजीनी नायडु
सरहद गांधी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ