मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५
आठवी- इतिहास- घटक-स्वातंत्रप्राप्ती
आठवी- इतिहास
घटक-स्वातंत्रप्राप्ती
इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
ब्रिटिंशाच्या झेंडयाचे नाव काय आहे?
जॅक
तिरंगा
युनियन जॅक
भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डाॅ राजेंदगप्रसाद
पंडित जवाहरलाल नेहरु
गांधीजीची हत्या कोणी केली?
नथुराम गोडसे
गोपाल गोडसे
नथुराम पवार
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डाॅ राजेंदगप्रसाद
पंडित जवाहरलाल नेहरु
जुनागड भारतात केव्हा विलीन झाले?
1948
1957
1949
हैद्राबाद भारतात केव्हा विलीन झाली?
17 सप्टेंबर 1948
16 सप्टेंबर 1948
17 सप्टेंबर 1940
काश्मीर संस्थानाचा राजा कोण होता?
महमदसिंग
दारासिंग
हरिसिंग
गोवा युथ लिग ची स्थापना कोणी केली?
टि. बी. कुन्हा
टी के रांजन
कुन्दन
गोवा केव्हा मुक्त झाला ?
19 डिंसेबर 1962
19 डिंसेबर 1961
19 डिंसेबर 1960
गोवा मुक्ती केव्हा स्थापन करण्यात आली?
1954
1958
1956
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा
.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा
.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ