शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आठवी-घटक-मानव नैसर्गिक पर्यावरण

आठवी

आठवी- भुगोल 

घटक-मानव नैसर्गिक पर्यावरण

इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. ऊर्जेच्य क्रमवार संक्रमणाला काय म्हणतात?

  2. अन्नसाखळी
    पोषणपाजळी
    उर्जा प्रसारण

  3. वन्सपती कोणत्या प्रक्रियेव्दारे अन्ननिर्मिती करतात?

  4. श्वसन
    प्रकाश संश्लेषण
    मुळावाटे

  5. समुद्र किनारी कोणाच्या वस्त्या असतात?

  6. कोळी
    मासे
    मगर

  7. मळयाच्या शेतीची सुरुवात कोणी केली?

  8. युरोपियन वसाहतवाले
    इंग्रज
    भारतीय

  9. ओझेवाहण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर करतात?

  10. उंट
    घोडा
    गाय

  11. दुध उत्पादनास कोणत्या योजनेमुळे चालना मिळाली?

  12. दुध महापूर
    दुध विकास
    दुधधन

  13. मासेमारी साठी भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे?

  14. केरळ
    गुजरात
    महाराष्ट्र

  15. गोडया पाण्यातील मासेमारीत कोणते राज्य आग्रेसर आहे?

  16. पश्चिम बंगाल
    महाराष्ट्र
    गुजरात

  17. झारखंड राज्यात कोणत्या खनिजाचे विस्तृत साठे आहेत?

  18. लोह खनिज
    रॉकेल
    पेटोल

  19. सोन्याच्या खाणी भारतात कोठे आहे?

  20. कर्नाटक
    बॉम्बे हाय
    कोलार

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.