मुखपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता Mp3
इंग्रजी पाढे
भाषणेMP3
शालेय MP3 गीते
मराठी
शैक्षणिक व्हिडीओ
स्पर्धा परिक्षा
MPSC
UPSC
Online Exam
संगणक शिका
MS-Office
फोटोशॉप
ब्लॉग तयार करा
शालेय कामकाज
आदर्श परिपाठ
शालेय अभिलेखे
सा.स.मुल्यमापन नोंदी
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शालेय पेंटिंग फोटो
स्कॉलरशिप
पाचवी
आठवाी
MTS/NTS Exam
क्लृप्त्या व अभ्यासक्रम
online परिक्षा
पहिली/दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
आठवी
नववी
माझा तालुका
संकुल चळे
माझी शाळा
उपक्रमशील शळा
सातवी
विद्यार्थ्यीउपयोगी
माझा अभ्यास
शैक्षणिक खेळ
इंग्रजी संभाषण
गणिती गमती जमती
रचनावाद प्रश्नोंत्तरे
आपसी बदली विभाग
आपसी बदली अर्ज
आपसी बदली यादी
बदली फाईल नमुना
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५
आठवी-घटक-खडक व प्रकार
आठवी
आठवी- भुगोल
घटक-खडक व प्रकार
इ.8 वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर
सखल भागात गाळाचे थरावर थर साचुन काय तयार होते?
डोंगर
खडक
माती
हिरा हे कशाचे रुप आहे?
कोळसा
कार्बन व कोळसा
स्फटिक
कशामुळे गाळाचे खडक तयार होतात?
ज्वालामुखी लाव्हारस
पावसामुळे
वादळामुळे
लोएस मैदान हे भूरुप वाऱ्याच्या ........... कार्यामुळे तयार होते
विक्षेपण
निक्षेपण
अवक्षेपण
वेंबनाडसारखी खाजण सरोवरे कोठे तयार झाले आहेत?
केरळ
महाराष्ट्र
गुजरात
चिल्कासरोवर कोणत्या राज्यात आहे?
ओडिसा
गुजरात
महाराष्ट्र
प्राथमिक भक्षक कोणते प्राणी आहेत?
गरुड
साप
ससा
तृतीय भक्षक प्राणी कोणता?
गरुड
साप
ससा
अन्नसंक्रमणाच्या विविध पातळींतील स्तरास काय म्हणतात?
पोषणपातळी
अन्न पातळी
साखळी
सर्व प्रक्रियेची प्रमाणबदध आकृती काढल्यास कशी दिसते?
स्तुपाप्रमाणे
चौकोनी
त्रिकोनी
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ