रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

आठवी- इतिहास- घटक-समतेचा लढा


आठवी- इतिहास

 घटक-समतेचा लढा

इ.8वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन हि संस्था कोणी स्थापन केली?

  2. विठठल रामजी शिंदे
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    पंडिता रमाबाई

  3. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली?

  4. विठठल रामजी शिंदे
    शाहु महाराज
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  5. मूकनायक , बहिष्कृत भारत जनता, समता हि वृत्तपत्रे कोणी सुरु केली?

  6. शाहु महाराज
    विठठल रामजी शिंदे
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  7. स्वातंत्र मजुर पक्ष कोणी स्थापन केला?

  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    विठठल रामजी शिंदे
    शाहु महाराज

  9. शेडयूल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली?

  10. शाहु महाराज
    विठठल रामजी शिंदे
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  11. दलितांचा क्रांतीसुर्य कोणाला म्हटले जाते?

  12. बॅ. महम्मद अली जीना
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    शाहु महाराज

  13. पाकिस्तान राष्ट्राची मागणी कोणी केली?

  14. बॅ. महम्मद अली जीना
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    शाहु महाराज

  15. पाकिस्तान निर्मिती चा कृतीदिन कोणता होता?

  16. 10 ऑगस्ट 1946
    15 ऑगस्ट 1946
    16 ऑगस्ट 1946

  17. भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची घोषणा केली?

  18. माउंटबॅटन
    व्हाईसराय
    हार्डीग

  19. भारताला केव्हा स्वातंत्र मिळाले?

  20. 26 जानेवारी 1950
    15 ऑगष्ट 1948
    15 ऑगष्ट 1947

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.