सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक जैन व बौदध धर्म



सहावी इतिहास घटक जैन व बौदध धर्म

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महावीरांनी कोणते तत्व श्रेष्ठ मानले

  2. नियम
    अहिंसा
    मोक्ष

  3. जैन धर्मात आचराणाव्या नियमांस काय म्हणतात?

  4. अहिंसा
    पंचमहाव्रते
    जिन

  5. अस्तेय म्हणजे काय?

  6. चोरी करु नये
    चोरी करावी
    अस्तास जाणे

  7. गौतम बुदधाचे नाव काय आहे?.

  8. सिदधार्थ
    देवदत्त
    ज्ञानेश्वर

  9. गौतम बुध्दाचा जन्म कोठे झाला?

  10. दिल्ली
    कुंडग्राम
    लुंबिनी

  11. गौतम बुदधाने प्रथम कोठे प्रवचन केले?

  12. गया
    झाडाखाली
    सारनाथ

  13. प्रथम प्रवचन दिले त्यास काय म्हणतात?

  14. धर्मचक्रप्रवर्तन
    प्रवचन
    बोध

  15. दुख निवारण्याचा मार्ग कोणता?

  16. प्रतिपद
    मोक्ष
    कष्ट

  17. दुख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला त्याला काय म्हणतात?

  18. त्रिशरण
    पंचशील
    अष्टांग मार्ग

  19. अष्टांग मार्गाबरोबर जे नियम पाळायचे आहेत त्याला काय म्हणतात?

  20. अष्टांग मार्ग
    पंचशील
    त्रिशरण

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU