मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक दक्षिणेकडील प्राचीन राज्ये व सांस्कृतिक


सहावी इतिहास घटक दक्षिणेकडील प्राचीन राज्ये व सांस्कृतिक

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. महेंद्रवर्माच्या मुलाचे नांव काय होते?

  2. नरसिंहवर्मा
    महंद्र
    संघमित्रा

  3. पल्लवाच्या दरबारात कोणता संस्कृत कवी होता?

  4. कालिदास
    भारवी
    शकारी

  5. महाबलीपुरम येथे कोणते मंदीर आहेत?

  6. राममंदहर
    रथमंदीर
    बलीमंदीर

  7. शकारी असे कोणत्या राजाला म्हणत?

  8. दुसरा चंद्रगुप्त
    चंद्रगुप्त्‍त
    अशोका

  9. सर्वात प्रसिदध वाकाटक राजा कोणता?.

  10. पहिला प्रवरसेन
    दुसरा प्रवरसेन
    तिसरा प्रवरसेन

  11. अंजिठा येथील 16 नं लेणी कोणी कोरुन घेतली?

  12. जैन
    वराहदेव
    गौतम बुदध

  13. कोणत्या कवीने "बुदधचरित" हे काव्य लिहीले?

  14. अध्वघोष
    बुदधचरित्र
    कालिदास

  15. भरतमुनीने कोणते नाटक लिहीले?

  16. नाटयाशास्त्र
    अर्थशास्त्र
    कौटिल्य

  17. भासाने कोणते नाटक लिहीले?

  18. स्वप्नवासवदत्त
    नाटयाशास्त्र
    कौटिल्य

  19. शांकुतल हे नाटक कोणी लिहीले?

  20. रामदास
    कालिदास
    कालिदास

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU