मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक महानजपदे व मौर्यकालीन भारत


सहावी इतिहास घटक महानजपदे व मौर्यकालीन भारत

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. नंद घराण्याचा शेवटाचा राजा कोणता?

  2. धनानंद
    नंद
    राम

  3. इराणच्या साम्राटाचे नांव काय?

  4. प्रसेनजित
    दार्युश
    अदबी

  5. सिंकदरचा मृत्य केव्हा झाला?

  6. इसवी सन पुर्व 352
    इसवी सन 323
    इसवी सन पुर्व 323

  7. वैशिष्टेपुर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी कोणापासुन घेतली?

  8. ग्रीक
    मौर्य
    पोतुगीज

  9. चंद्रगूप्त मौर्य कोणत्या साम्राज्याचा संस्थापक होय?

  10. मौर्य
    नंद
    अशोक

  11. कोणत्या ग्रीक राजाने भारतावर स्वारी केली?

  12. राजा निकेटर मौर्श्
    राजा सेल्युकस निकेटर
    राजा सेल्युकस मोघल

  13. कोणता राजदुत चंद्रगुप्तच्या दरबारी पाठवला?

  14. सेल्युकस
    फियान हु चुग
    मेगॅस्थनिस

  15. कोणता राजदुत चंद्रगुप्तच्या दरबारी पाठवला?

  16. choice1
    फियान हु चुग
    मेगॅस्थनिस

  17. राजा अशोकांने कोणती पदवी धारण केली?

  18. देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा
    सम्राट
    देवानाम राजा

  19. अशोकाने कोठे धर्म सभा भरवली?

  20. पाटलीपुत्र
    सारनाथ
    गया

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU