मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सहावी इतिहास घटक मौर्यकालीन भारत व प्राचीन भारत


सहावी इतिहास घटक मौर्यकालीन भारत व प्राचीन भारत

इ.6वी च्या नविन अभ्यासक्रमावर आधारित चाचणी सोडवा
संकलन व निर्मिती - विजागत ज्ञानेश्वर

  1. अशोकाच्या मुलांचे नांवे ओळखा?

  2. संघमित्रा,महेंद्र
    प्रसेनजीत
    चर्वाक

  3. जिल्हयाच्या अधिकाऱ्यास काय म्हणत?

  4. गोप
    ग्रामीणी
    रज्जुक

  5. तालुक्याच्या अधिकाऱ्यास काय म्हणत?.

  6. गोप
    ग्रामीणी
    रज्जुक

  7. मौर्य काळात कोणत्या भाषा प्रचलित होत्या?

  8. प्राकृत
    पाली
    संस्कृत

  9. पाणिनी ने कोणता ग्रंथ लिहिला?

  10. अर्थशास्त्र
    प्रियदर्शिनी
    अष्टाध्यायी

  11. चाणक्याने कोणता ग्रंथ लिहीला?

  12. अष्टाध्यायी
    अर्थशास्त्र
    प्रियदर्शिनी

  13. अनुभवी व ज्ञानी स्त्रियास काय म्हणत?

  14. थेरी गाथा
    र्बादधी
    ऋषी स्त्रि

  15. मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण ?

  16. अशोक
    महेंद्र
    बृहद्रथ

  17. मिलिंद पन्ह म्हणजे काय?

  18. पन्ह
    मिलिंदाचे प्रश्न
    सुक्ते

  19. मिनँडरने कोणत्या भिखुसोबत बौदध धर्माच्या तत्वज्ञानावर चर्चा केली?

  20. नागसेन
    फर्नडिा मॅगलन
    फिहायान

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.
सरावासाठी पुन्हा पुन्हा सोडवा काही अडचण आल्यास कृपया संपर्क करा.
कृपया या ब्लॉगची माहिती इतरांना ही सांगा.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

THANK YOU