गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

भारत स्थान व विस्तार 2



नववी 


विषय : भुगोल
1 भारत स्थान व विस्तार 2

  1. भारताच्या क्षेत्र फळाच्या दृष्टीने कोणते राज्य सर्वात मोठे आहे?

  2. महाराष्ट्र
    राज्यस्थान
    मध्यप्रदेश

  3. भारतात किती घटक राज्य आहेत?

  4. 29
    30
    28

  5. भारताच्या क्षेत्र फळाच्या दृष्टीने कोणते राज्य सर्वात छोटे आहे?

  6. गोवा
    असाम
    सिक्किम

  7. भारत कोणत्या उत्पादनात अग्रेसर आहे?

  8. मासेमारी
    कांदा
    दुध उत्पादन

  9. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती?

  10. भुवनेश्वर
    इटानगर
    शिलाँग

  11. . भारताचा अवकाश संशोधन क्षेत्रात कितवा क्रमांक आहे?

  12. 5 वा
    7वा
    सहावा

  13. . अवकाश संशोधनाचा पाया कोणी घातला?

  14. डॉ अब्दुल कलाम
    डॉ विक्रमसाराभाई
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  15. जागतीक पातळीवर संशोधक खंड कोणता?

  16. choice1
    अंटार्टिका खंड
    choice3

  17. अंटार्टिका खंडावर भारताचे कोणते संशोधन केंद्र आहे?

  18. नासा
    मैत्री
    व्हिसा

  19. . सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

  20. दिल्ली भारत
    काठमांडु नेपाळ
    पंजाब
    काळजीपुर्वक सोडवा कृपया निकाल पाहा चुका होत असतील तर पुन्हा सोडवा.