रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

प्रबोधन युग

चाचणी सोडवा

आठवी घटक प्रबोधन युग

कृपया खालील प्रश्न सोडवा.

प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

  1. प्रबोधनाचे सर्वात महत्वाचे मुल्य कोणते?

  2. मानवतावाद
    धर्मवाद
    समाजवाद

  3. छपाईयंत्राचा शोध केव्हा लागला?

  4. 1550
    1650
    1450

  5. लिओनार्डो विन्सी हा कोण होता?

  6. चित्रकार शिल्पकार स्थापत्य कार अभियंता
    चित्रकार
    वरील सर्व

  7. युरोपातील चळवळीस काय म्हणतात?

  8. समाजसुधारणा चळवळ
    धर्मचळवळ
    धर्मसुधारणा चळवळ

  9. बायबस हा ख्रिस्ती धर्म ग्रंथ कोणत्या भाषेत होता?.

  10. इंग्रजी
    लॅटिन
    फ्रेच

  11. कॅथलिक चर्चमधील प्रचलित दोषाना काेणी निषेश केला?

  12. मार्टिन लुथर
    कॅथलिक
    रोमप पंळा

  13. बायझन्टाइेन साम्राज्याची राजधानी कोणती?

  14. कॉन्स्टॅी नोपल
    रोमन
    बार्थेालस

  15. पोतुगीज रकोणता खलाशी भारताच्या शोधात afirika टोकात आला?

  16. फर्नडिा मॅगलन
    बाथीेलस
    वास्को द गामा

  17. भारताकडे येणारा सागरी कोणी मार्ग शोधला?

  18. कॉन्स्टॅी नोपल
    बाथीेलस
    वास्को द गामा

  19. पृथ्वी प्रदर्शनाची सफर कोणी केली?

  20. वास्को द गामा
    फर्नडिा मॅगलन
    डायस

    प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.