मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

इतिहास 4 थी

चाचणी सोडवा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.

खालील तीन पर्याया पैकी उत्तराचा एक पर्याय निवडा.

  1. शिवाजी महाराजाचा जन्म कोठे झाला?

  2. शिवनेरी
    प्रतापगड
    सजनगड

  3. शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय आहे ?

  4. जिजाई भोसले.
    जिजाई मराठे
    जिजाई यादव

  5. रामदासानी कोणता ग्रंथ लिहिला?

  6. रामायण
    अभंग
    दासबोध्‍ा

  7. एकनाथ महाराज कोणत्या गावचे आहेत?.

  8. पैठण
    आळदी
    पंढरपूर

  9. शिवरायाचे मुळ चित्र कोणत्य संग्राहालयात आहे?

  10. मुबई
    पॅरीस
    पुणे

  11. शिवाजी महाराजांचा काळ कोणता ?

  12. अत्ययुग
    मध्ययुगाचा
    प्राचीन

  13. शिवाजी महाराजांनी कोठे स्वराज्य निर्माण केले ?

  14. महाराष्ट्रात
    मध्यप्रदेशात
    गुजरात

  15. महाराष्ट्रात किती वर्षापूर्वी स्वराज्य नव्हते ?

  16. 500 शे
    400 शे
    450 शे

  17. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?

  18. स्वराज्याचे
    लढाईचे
    सत्तेचे

  19. अहमदनगरचा कोण ?

  20. आदिलशाहा
    निजामशाहा
    सुलतान

उत्तरे तपासा
प्रतिक्रिया व सुचना क्लिक करुन नोंदवा.